आम्ही कौटुंबिक संबंध जपतो – इरफान पठान

0
मुंबई । क्रिकेटपटू इरफान पठानचे म्हणणे आहे की, आम्ही आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या मुल्यांना प्रेमाने जतन करतो.

एका निवेदनात म्हटले आहे की, क्रिकेटपटू बंधू यूसुफ आणि इरफान पठान यांनी डांस रियलिटी शो ‘हाई फीवर डांस का नया तेवर’ च्या एका एपिसोडचे शूटिंग केले.

इरफानने शो बाबत आपले विचार शेयर करताना म्हटले की, ‘संयुक्त कुटुंब असल्यामुळे आम्ही कौटुंबिक संबंध आणि कुटुंबाची मूल्ये प्रेमाने जतन करते आणि हा शो निश्चितच डांसच्या माध्यमातून कौटुंबिक संबंध मजबूत करीत आहे.’ ‘हाई फीवर डांस का नया तेवर’चे प्रसारण एंड टीव्हीवर होत आहे.

LEAVE A REPLY

*