Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

#Video # पारोळा तालुक्यातील शिवरे जंगलात बिबट्या मयतावस्थेत

Share
योगेश पाटील| पारोळा  :  तालुक्यातील शिवरे फ़ॉरेस्टच्या जंगलात बिबट्या मयतावस्थेत मिळून आला असून त्यावर शवविच्छेदन करून जाळण्यात आले.

डाँ अशोक पाटील यांनी शवविच्छेदन केले तर चाळीसगाव वनपरिक्षेत्रपाल श्री मोरे,पारोळ्याचे आर एस दसरे,पोलिस पाटील तुकाराम पाटील,सरपंच, सदस्य,वन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!