Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

दीपीका – रणवीरच्या विवाहात मी काय करू ? : शाहरूख खान

Share
मुंबई : दीपिका-रणवीरच्या लग्नाची जबरदस्त चर्चा आहे. या दोघांवर बॉलिवूड इंडस्ट्री आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण सुपरस्टार शाहरुख खाननं त्यांच्या लग्नाबाबत जरा हटकेच प्रतिक्रिया दिलीय. त्या दोघांचं लग्न आहे. त्यांचं आयुष्य आहे. त्यांना मुलं-बाळं होतील. त्यांच्या लग्नात मी काय करू? असं तो म्हणाला.

आता तो असं का म्हणाला असेल, हे न उलगडणारं कोडं आहे.  झिरो चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगला आलेल्या शाहरुखला त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं.

त्यावर ‘त्या दोघांचं लग्न होईल. त्यांना मुलं होतील. तर मग मी काय करू, असं तो म्हणाला. रणवीर-दीपिकाला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य आनंदानं भरून जावो, अशा शुभेच्छाही त्यानं दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!