Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

संस्काराचे दर्शन कृतीतून व्हावे!

Share
महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. दुसर्‍यावर विसंबून न राहता,स्वत: आपले जीवन जगता आले तर महिला कमजोर राहणार नाही. आज एकही क्षेत्र नाही कि जिथे महिलांनी यश प्राप्त केल नाही.

गल्ली ते दिल्ली पर्यत महिला यशस्वी झाल्या आहे. आज जरी महिला आर्थिक संपन्न,पुढारलेल्या असल्या तरी आपली संस्कृती जपली पाहिजे. आपल्या संस्काराचे दर्शन घडवले पाहिजे.

वेशभूषा व केसभूषा विचारपूर्वक असली पाहिजे. स्त्री हि नवरत्न आहे. तिच्या वागण्याने समाजात आदर्श निर्माण झाली पाहिजे. एखादी अपप्रवृत्ती जर स्त्री जातीला कलंक लावत असेल तर अशा वृत्ती ठेचून काढल्या पाहिजे.

यासाठी महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
– सौ.पुष्पा प्रकाश तायडे, शिक्षिका माध्यमिक विद्यालय चिनावल, रावेर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!