IPL 11: ‘राजस्थान रॉयल्स’ आणि ‘चेन्नई सुपरकिंग्स’ची’ एंट्री!

0

आयपीएलच्या 11व्या मौसमात पुणे सुपरजाईंट आणि गुजरात लायन्स या दोन संघांची जागा चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स घेतील.

एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे अधिकारी राहुल जौहरी यांच्या मते, 11व्या मौसमात फक्त आठच संघ खेळणार आहेत.

जौहरी म्हणाले की, ‘चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर घालण्यात आलेली बंदी 2018ला संपणार आहे. पण आयपीएलमध्ये आणखी संघ वाढविण्याचा बीसीसीआयचा विचार नाही.

त्यामुळे चेन्नई आणि राजस्थान हे पुढील वर्षी पुणे आणि गुजरातची जागा घेतील.’

आयपीएलच्या 9व्या मौसमात चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर बंदी घालण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*