IPL 10:TWEET: दुखापतीमुळे ब्रेन्डन मॅक्युलमची आयपीएलमधून माघार

0

ब्रेन्डन मॅक्युलमला डाव्या मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे.

दिल्लीकडून सात विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर गुजरातचं आयपीएलमधलं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं आहे.

पण यंदाच्या मोसमात गुजरातचे अजूनही तीन सामने शिल्लक आहेत. त्यात ब्रेन्डन मॅक्युलम खेळू शकणार नाही.

LEAVE A REPLY

*