IPL 10 :#MIvsRPS: वानखेडेवर आज मुंबई- पुणे आमने-सामने!

0

मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या क्रमांकाची टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात आज इंडियन प्रीमियर लीग-१० मधील पहिला क्वालिफायरचा सामना रंगेल.

ही लढत म्हणजे अव्वल दोन संघांतील श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी रंगणारी झुंज असेल.

या सामन्यातील विजयी संघ थेट २१ मे रोजी होणाऱ्या फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत झालेल्या संघाला फायनलसाठी आणखी एक क्वालिफायर-२ मध्ये खेळण्याची संधी असेल.

LEAVE A REPLY

*