IPL 10: #MIvsKXI: मॅच दरम्यान दिसले ‘हे’ सेलेब्स!

0

IPL-10 च्या 51 व्या मॅचमध्ये किंग्स इलेवन पंजाब टीमने मुंबई इंडियन्सला 7 धावांनी हरविले.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेली ही मॅच पाहण्यासाठी सामान्य क्रिकेट फॅन्ससोबतच काही स्पेशल गेस्ट्स सुद्धा स्टेडियमवर पोहचले होते.

ज्यात अॅक्टर अभिषेक बच्चन सुद्धा पोहचला होता. तो मुंबई टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहचला होता तसेच त्याने मुंबई इंडियन्स टीमचा टी- शर्ट सुद्धा घातला होता.

या दरम्यान अभिषेक, किंग्स इलेवन पंजाब टीमचे को-ओनर प्रिती झिंटासोबतच मॅच एन्जॉय करताना दिसला.

LEAVE A REPLY

*