IPL 10: #DDvsRPS: दिल्ली डेअरडेव्हील्सची पुण्यावर मात

0
करुण नायरच्या (६४) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने शुक्रवारी अायपीएल-१० मध्ये धडाकेबाज विजय संपादन केला.
दिल्ली संघाने अापल्या १३ व्या सामन्यात स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर मात केली. दिल्ली संघाने घरच्या मैदानावर ७ धावांनी सामना जिंकला.
यासह दिल्लीने स्पर्धेत विजयाचा षटकार ठाेकला. दुसरीकडे पुणे टीमला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय विजय संपादन करून दुसरे स्थान गाठण्याचा पुणे संघाचा प्रयत्नही अपयशी ठरला.

LEAVE A REPLY

*