आंतरराष्ट्रीय किर्तीची डोलन रोड बाईक’ नाशकात दाखल

0

आंतरराष्ट्रीय किर्तीची ‘डोलन रोड बाईक’ नावाची सायकल नाशिकमध्ये दाखल झाली आहे.

भारतातील संपूर्ण सायकल टीम या डोलन बाईकचा पुरस्कार करते. या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे यात मिसी कंपनीचे व्हिल्स असून कॉण्टीनेंटल टायर्स आहेत.

या सायकलचे वजन केवळ 8 किलो आहे व सर्व पार्टस् ग्रुप सेट केले आहेत. एकूण एकूण 22 गिअर्सच्या या सायकलमध्ये गिअर सेट नंबर 105 आहे.

नवीन मॉडेलची ही सायकल लाईट वेट व उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देणारी आहे.

अधिक माहितीसाठी ए टू झेड सायकल एजन्सी (प्रिमियम सायकल शोरूम), रेणुका प्लाझा, शॉप नं. 1 जिल्हा परिषद रोड, गंजमाळ सिग्नलजवळ, नाशिक किंवा 7507508264, 9822299285 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*