INSTA : VIDEO : धोनीचा देसी बॉईजमधील गाण्यावर डान्स!

0

महेंद्रसिंह धोनीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंह धोनी देसी बॉईजमधील एका गाण्यावर धमाल नाचताना दिसतो आहे.

देसी बॉईज या सिनेमातील गाण्यावर धोनीचा डान्स बघताना त्याची पत्नी साक्षी त्याला प्रोत्साहीत करताना दिसते आहे.

हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे, याबद्दलची माहिती मिळाली नाहीये. देसी बॉईज हा सिनेमा 2012मध्ये प्रदर्शित झाला होता.

LEAVE A REPLY

*