INSTA : ‘चॉकलेट बॉय’ रणबीरचा नवा ‘मस्क्युलर’ लूक

0

रणबीर कपूर पुन्हा एकदा त्याच्या लूकमुळे चर्चेत आला आहे.

रणबीर कपूर संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृष्यांच्या शूटिंगसाठी रणबीर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे.

संजय दत्तच्या लूकसाठी रणबीर खूप मेहनत घेताना दिसतोय, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वजन वाढवण्याचं ट्रेनिंग. रणबीर सोशल मीडियावर नसल्याने त्याचा प्रशिक्षक कुणाल गिर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

‘चॉकलेट बॉय’ अशी इमेज असणारा रणबीर आता मस्क्युलर लूकमध्ये दिसतोय.

Newyork workouts. Training in NY with #ranbirkapoor Consistency is the key.

A post shared by Kunal Gir (@kunalgir) on

LEAVE A REPLY

*