INSTA : विराट कोहलीची रोमँटिक पोस्ट, दिली प्रेमाची कबुली!

0
अनुष्का शर्मा सध्या आयफा अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये आहे.
येथे क्रिकेटपटू विराट कोहलीसुद्धा तिच्यासोबत आहे.
नुकताच विराटने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करुन आपल्या प्रेमाची कबुली दिली.
काय म्हणाला विराट..
विराटने सोशल मीडियावर अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करुन लिहिले, ”मच नीडेड ब्रेक विथ माय लव्ह” (“Much needed break with my ❤”)

Much needed break with my ❤

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

LEAVE A REPLY

*