INSTA: लिसा हेडनच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन!

0

मॉडेल लिसा हेडनने गरोदरपणातील दिवसांचा मनमुराद आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले होते.

या ‘क्वीन’ अभिनेत्रीने दोन दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

तिच्या आयुष्यातील इतर आनंदी क्षणांप्रमाणेच तिने ही गोड बातमीही सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांसाठी शेअर केली.

लिसाने पती डिनो लालवानीसोबतचा तान्हुल्या बाळाला हातात घेतलेला एक फोटो शेअर केला आहे.

‘१७ मे २०१७ ला झॅक लालवानीचा जन्म झाला,’ असे कॅप्शनही तिने फोटोला दिलेय.

Zack Lalvani born 17th May 2017

A post shared by Lisa Haydon (@lisahaydon) on

LEAVE A REPLY

*