INSTA: ‘बेवॉच’च्या प्रेमिअरवेळी प्रियांकाचा ग्लॅमरस लूक

0

प्रियांका चोप्रा सध्या तिचा पहिला हॉलिवूडपट ‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी जगभर फिरते आहे.

नुकताच तिच्या या सिनेमाचा प्रिमिअरही झाला. या प्रिमिअरवेळी प्रियांका नेहमीप्रमाणे ग्लॅमरस लूकमध्ये दिसत होती.

प्रियांका ‘बेवॉच’ सिनेमासंदर्भात प्रसारमाध्यमांना मुलाखत देत होती. सध्या प्रियांका आणि ड्वेन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.

या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

प्रियांकानेही ड्वेनसोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत म्हटले की,’ मी ज्या चांगल्या माणसांना ओळखते ड्वेन त्यापैकी एक आहे.’

 

LEAVE A REPLY

*