INSTA : ‘बापजन्म’ सिनेमाचा टीझर पोस्टर प्रदर्शित

0

एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘बापजन्म’ या सिनेमाचे टीझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी केली आहे.

बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ हा सिनेमा १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*