#INSTA : अभिनेता आफताब पुन्हा अडकला विवाहबंधनात

0

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीने पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आहे. कायदेशीर विवाहाच्या तब्बल तीन वर्षांनंतर त्याने नीन दुसांजशी पारंपरिक पद्धतीने लगीनगाठ बांधली.

5 जून 2014 रोजी आफताब आणि नीन यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं.

श्रीलंकेतल्या तंगल्लेमधील ‘अनंतारा पीस हेवन’मध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

लग्नसोहळ्याला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. आफताबने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

LEAVE A REPLY

*