इनफिनिक्सचा हॉट ६ प्रो बाजारात होणार दाखल

0

१० हजार रुपये पेक्षा कमी किंमतीत श्रेणीतील इनफिनिक्स हॉट ६ प्रो (Infinix Hot 6 Pro) हा फोन ७ हजार ९९९ रुपया पर्यंत फ्लिपकार्टच्या वेब पोर्टल मिळणार आहे. कळा, लाल आणि गोल्डन या रंगात उपलब्ध होणार आहे.

या स्मार्टफोनची खासियत, यातदेण्यात आलेली ४००० mAh ची बॅटरी, ड्यूअल कॅमेरा, बिग क्रीन, २.५ डी कर्व ग्लास, ५.९९ इंच एचडी प्लस, ७२० x १४४० पिक्सल डिसप्ले, ४ जी सिम चा सपोर्ट हे या फोन चे प्रमुख आकर्षन यात देण्यात आले आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

अँड्रॉइड ऑरीओ ८.0

५.९९ इंच एचडी प्लस, स्क्रीन टू बोडी एक्सपेक्ट रेशो १८:९ फुल स्क्रीन डिस्प्ले ८३.४ टक्के

कॉलकॉम स्नैपड्रैगन कॉड-कोर ४२५ प्रोसेसर

रीअर कॅमेरा १३ + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा, फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल

३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टॉरेज, १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते

बॅटरी – ४००० mAh,

फिंगरप्रिंट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, ग्रैविटी सेन्सर, ओटीजी सपोर्ट, लाईट सेन्सर, जी-सेन्सर देण्यात आलेले आहे.

 

LEAVE A REPLY

*