#INDvsSL : श्रीलंकेला 410 धावांचे आव्हान

0

विराटने दिल्ली कसोटीत भारताचा दुसरा डाव 246 धावांवर घोषित केला आहे.

त्यामुळे या कसोटीत श्रीलंकेसमोर विजयासाठी 410 धावांचे आव्हान आहे. आज सकाळी भारताने लंकेचा पहिला डाव 373 धावांत बाद करून धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भारताची एकूण आघाडी 409 धावांची झाली आहे.

टीम इंडियाला ही आघाडी मिळवून देण्यात शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली.

धवनने 67, पुजाराने 49, विराटने 50, तर रोहितने नाबाद 50 धावा केल्या.

LEAVE A REPLY

*