#INDvsSL : #2ndtest : श्रीलंकेच्या पहिल्या डावात 205 धावा

0

नागपूर : श्रीलंकेच्या पहिल्या डावात 205 धावा झाल्या आहेत.

या कसोटीत श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली होती. त्यामुळं श्रीलंकेच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडिमलनं चौथ्या विकेटसाठी केलेल्या 62 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या डावात मोठी भागीदारी झाली नाही.

करुणारत्नेनं 51, तर चंडिमलनं 57 धावांची खेळी केली.

पण ईशांत शर्मानं तीन, रवीचंद्रन अश्विननं चार आणि रवींद्र जाडेजानं तीन फलंदाजांना बाद केले.

LEAVE A REPLY

*