#INDvsSL : भारताचा श्रीलंकेवर 6 विकेट्सने विजय

0
टीम इंडियाने कसाेटीपाठाेपाठ अाता श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिकाही जिंकली.
मालिकेतील तिसऱ्या वनडेमध्ये भारताने ६ गड्यांनी विजयश्री खेचून अाणली.
यासह भारताने पाच वनडे सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली.
अाता मालिकेतील चाैथा वनडे गुरुवारी हाेणार अाहे. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या यजमान श्रीलंकेने मालिकेत सलग तिसरा वनडे गमावला.

LEAVE A REPLY

*