#INDvsSL : भारताचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय

0

श्रीलंका आणि भारतात झालेल्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये भारताने श्रीलंकेवर अख्ख्या सिरीजमध्ये 3-0 ने विजय मिळवला आहे.

श्रीलंकेच्या धरतीवर भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.

श्रीलंकेने 69 ओव्हरमध्ये सर्व गडी गमावून केवळ 166 धावा काढल्या आहेत.

मॅचच्या दुसऱ्याच दिवशी भारताने श्रीलंकेला 135 धावांवर गुंडाळून फॉलो ऑनला बोलावले होते, त्याचवेळी भारताचा विजय निश्चित झाला होता.

परदेशात भारताने तीन सामन्यांच्या सिरीझमध्ये समोरच्या टीमला व्हाईटवॉश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

LEAVE A REPLY

*