#INDvsSL : भारताचा श्रीलंकेवर एक डाव आणि 53 धावांनी विजय

0
भारताने दुस-याय कसोटी सामन्‍यात श्रीलंकेला एक डाव आणि 53 धावांनी पराभूत केले आहे.
यासोबतच भारताने 3 सामन्‍यांच्‍या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
रविवारी दुस-या इनिंगमध्‍ये श्रीलंकेची संपूर्ण टीम 116.5 ओव्‍हरमध्‍ये 386 धावांवर ऑलआऊट झाली.
पहिल्‍या इनिंगमध्‍ये भारताने 439 धावांनी आघाडी घेतली होती. त्‍यामुळे भारताने मोठ्या फरकाने हा सामना आपल्‍या खिशात घातला.
तत्‍पूर्वी पहिल्‍या इनिंगमध्‍ये टीम इंडियाने केवळ 183 धावांमध्‍ये श्रीलंकेला ऑलआऊट केले होते.
पहिल्‍या इनिंगमध्‍ये टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून 622 धावा केल्या होत्या.

LEAVE A REPLY

*