#INDvsAUS : T20 : आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी लढत आज; भारताला मालिका जिंकण्याची संधी

0

भारतीय संघ आज (शुक्रवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक आणि अंतिम तिस-या  टी-२० सामन्यात मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय नोंदवल्यानंतर भारताने रांचीमध्ये पहिल्या टी-२० सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवला होता, पण गुवाहाटीमध्ये यजमान संघाला पराभव स्वीकारावा लागला.

गुवाहाटीमध्ये फिरकीपटू अपयशी ठरले असले तरी कर्णधार संघात बदल करीत अक्षर पटेलला संधी देण्याची शक्यता धूसर आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये आशिष नेहरा बाहेर राहणार असल्याचे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

*