#INDvsAUS : 5th ODI : भारतासमोर विजयासाठी 243 धावांचे अव्हान

0
भारताविरूद्ध एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात सुरूवातीला फलंदाजी करताना 50 षटकांत 9 विकेट गमावून 242 धावांपर्यंत मजल मारली.
भारतासमोर विजयासाठी 243 धावांचे आव्हान आहे.
तत्पुर्वी पाहुण्या संघाने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियाने यापूर्वीच 3-1 ने मालिका आपल्या नावावर केली आहे.

LEAVE A REPLY

*