Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

टी-२०: लंकेने नाणेफेक जिंकली, भारताची फलंदाजी!

Share

पुणे:

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्याला पुण्यात सुरु झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. गुवाहाटी येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. इंदूर येथील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!