#INDvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

0

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

या दौऱ्यामध्ये भारतीय टीम 3 टेस्ट 6 वनडे आणि 3 टी-20ची सीरिज खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक

टेस्ट सीरिज

5 जानेवारी ते 9 जानेवारी- पहिली टेस्ट- केप टाऊन

13 जानेवारी ते 17 जानेवारी- दुसरी टेस्ट- सेंच्युरिअन

24 जानेवारी ते 28 जानेवारी- तिसरी टेस्ट- जोहान्सबर्ग

वनडे सीरिज

1 फेब्रुवारी- पहिली वनडे- डरबन

4 फेब्रुवारी- दुसरी वनडे- सेंच्युरिअन

7 फेब्रुवारी- तिसरी वनडे- केप टाऊन

10 फेब्रुवारी- चौथी वनडे- जोहान्सबर्ग

13 फेब्रुवारी- पाचवी वनडे- पोर्ट एलिझाबेथ

16 फेब्रुवारी- सहावी वनडे- सेंच्युरिअन

टी-20 सीरिज

18 फेब्रुवारी- पहिली टी-20- जोहान्सबर्ग

21 फेब्रुवारी- दुसरी टी-20- सेंच्युरिअन

24 फेब्रुवारी- तिसरी टी-20- केप टाऊन

आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टेस्ट टीम

विराट कोहली (कॅप्टन), मुरली विजय, के.एल.राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(वाईस कॅप्टन), रोहित शर्मा, वृद्धीमान सहा(विकेट कीपर), अश्विन, जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह

LEAVE A REPLY

*