धुळे : राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

0
धुळे : प्रतिनिधी :  मुंबई व नाशिक येथे आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आज सकाळी अचानकपणे येथील काही राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या आहेत.
याबाबत गोपनियता पाळण्यात येत असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

LEAVE A REPLY

*