Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वैतरणा धरण बॅक वाॅटरमध्ये बुडुन एकाचा मृत्यू

Share

इगतपुरी : वैतरणा धरणाच्या बॅक वाॅटरमध्ये बुडुन एकाचा मृत्यू घटना दुपारी घडली आहे. अनंत दत्तात्रय गायकवाड असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की इगतपुरी येथील वैतरणा धरणांवर मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. घटनेतील सर्वजण निफाडचे असून मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!