इगतपुरीने पांघरली धुक्याची चादर

0

कावनई ता.20 वार्ताहर :    महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या घाटमाथ्यावर आज सकाळपासून पावसाच्या शिडकाव्यासह धुक्याची झालर पसरली.

घाटमाथ्यावरील धुक्याचे हे चित्र आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटक आणि वाहनचालक वाहने थांबवून निसर्गाचा आनंद घेत आहेत.

LEAVE A REPLY

*