हैदराबाद : तीन मजली इमारत कोसळली

0

आंध्र प्रदेशमधील एक तीन मजली इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

गुटुंरमध्ये नालेसफाईवेळी ही घटना घडली. या घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिक प्रशासनाकडून इमारतीजवळ नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. घरमालकाला याबाबत नोटीसही देण्यात आली होती. मात्र ही घटना नेमकी कशी घडली, याचा आता तपास केला जात आहे.

 

LEAVE A REPLY

*