Video : मालेगावात बर्निंग कारचा थरार

0
मालेगाव : हुंदाई कंपनीची आय 20 या धावत्या कारने पेट घेतल्याची घटना मालेगावच्या एकात्मता चौकात घडली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे चालक व त्याच्या सोबत असलेल्या इतर प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. मात्र सर्वजण वेळीच गाडीच्या बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

अग्निशमन दलाने येऊन आग विझवली मात्र तो पर्यन्त गाडी जळून खाक झाली होती.

LEAVE A REPLY

*