आजपासून बारावीची परीक्षा

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मडळातर्फे ( Examination Board in Secondary and Higher Secondary Schools)बारावीच्या परीक्षांंना ( HSC Examination )आजपासून प्रारंंभ होणार आहे.

पहिलाच पेपर इंग्रजीचा असून त्यास विभागातून एक लाख 63 हजार 679 विद्यार्थी बसणार आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील एक लाख 70 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

त्यात सायन्सचे 31558, कला शाखेचे 26179, वाणिज्य शाखेचे 13580 एमसीव्हीसीचे 2424 विद्यार्थी आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *