सुटीचे उद्योग : दोन मिनिटात बनवा उड्या मारणारा बेडूक

0

मुलांची सुटी अजूनही शिल्लक आहे. अनेकांच्या बाहेरगावच्या सहली , शिबीरे आटोपली असणार. अशा वेळी आता पुन्हा रिकामे बसून काय करणार?

याचे उत्तर सोपे आहे. उड्या मारणारा कागदी बेडूक बनवायचा आणि आपल्या मित्रांना चकीत करायचं

घरातल्या रद्दी कागदापासूनही आपण हा बनवू शकतो बरं का? त्यासाठी नवीन कागद विकत आणला नाही तरी चालेल.

पुढील व्हिडिओत त्याची कृती दिली आहे.

(सौजन्य : अरविंद गुप्ता, पुणे)

LEAVE A REPLY

*