Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : वाऱ्याचा वेग कसा मोजतात? जाणून घ्या सविस्तर

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी

दररोज बातम्यांमध्ये वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा याबाबत माहिती मिळत असते. परंतु वाऱ्याचा वेग कसा मोजत असतील. वाऱ्याची योग्य दिशा कशी ठरत असेल? याबाबत कधी प्रश्न पडलाय का?

पडलाय ना! वाऱ्याची दिशा आणि वेग ठरविण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कर्मचाऱ्यांची मोठी फळी याकामी मदत करत असेल. तज्ञ मंडळी वेळोवेळी वाऱ्याची दिशा आणि वेग तपासात असतात.

नाशिकमध्ये दिंडोरी रस्त्यावर हवामान खात्याची ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. याठिकाणी तापमान, वाऱ्याचा वेग आणि पावसाची आकडेवारी काढली जाते तीही विशिष्ट तंत्रज्ञान वापरून.

याबाबत माहिती दिली आहे नाशिक येथील सहाय्यक वैज्ञानिक वैशाली वडनेरकर यांनी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!