हनीप्रीत हरयाणा पोलिसांच्या ताब्यात

0

हनीप्रीत इन्सानने अखेर मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

ती हरयाणा पोलिसांच्या ताब्यात आहे.

हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली.

राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला.

LEAVE A REPLY

*