Type to search

दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीची अभिनेत्री नवी तमन्ना

Share
दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीची अभिनेत्री नवी तमन्ना, Hit Chat Sauth Actress New Tamanaa

मुंबई- दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीची अभिनेत्री तमन्ना भाटीयानं आता बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे. तसंच चित्रपटात चुंबन दृश्य न करणार्‍या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

नवा चित्रपट स्वीकारण्याच्या वेळी चुंबन दृश्य करणार नाही, हे तमन्ना स्पष्टपणे सांगते. नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना तमन्नानं सांगितलं की, मी आजही नो किसिंग सीन या माझ्या धोरणात किंचितही बदल केलेला नाही.

जेव्हापासून करिअरची सुरुवात केली तेव्हापासून मी या धोरणाचा अवलंब करत आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला तिची नवी तमन्ना कळली आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!