Thursday, May 2, 2024
Homeजळगावविमलची पुडी मागितल्याच्या वादातून जळगावात गोळीबार

विमलची पुडी मागितल्याच्या वादातून जळगावात गोळीबार

जळगाव – jalgaon

शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात विमलची पुडी मागितल्याच्या वादातून एका हिस्ट्रीशिटर तरूणाने जमावाच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अक्रम शेख आणि प्रितम पाटील यांनी गोळीबार करणार्‍या तरूणाला कट्ट्यासह ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या