हिंगणवेडे येथे लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात ; महिला मुलांसह १५ जखमी

0

नाशिकरोड : हिंगणवेडे येथे लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात घडल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे. या अपघातात लहान मुले व महिलांसह जवळपास १५ जण जखमी झाले आहेत.

जखमींना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

LEAVE A REPLY

*