हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक : 68 जागांसाठी मतदान सुरू

0
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 68 जागांवर मतदान सुरू झाले आहे.
या निवडणुकीत विद्यमान 62 आमदारांसह एकूण 338 उमेदवार रिंगणात आहेत.
त्यात 329 पुरुष उमेदवार आहेत, तर फक्त 19 महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
राज्याच्या 12 जिल्ह्यांत 50 लाख 25 हजार मतदार आहेत.
2307 मतदान केंद्रांत वेब कास्टिंगचा वापर केला जाईल. येथे पहिल्यांदाच निवडणुकीत व्हीव्हीपीएटी यंत्रांचा वापर होत आहे.

LEAVE A REPLY

*