एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम मितालीच्या नावे

0

ब्रिस्टल :   २६ जून १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला क्रिकेट संघात वयाच्या १७ व्या वर्षी  मिताली राजने पदार्पण केले होते.

मिल्टन केन्स येथे पदार्पणाच्या सामन्यात मितालीने आयर्लंडविरुद्ध शतक ठोकण्याचा विक्रम मितालीने केला होता.

आज मिताली राज भारतीय महिला संघाची कर्णधारपदाची भूमिका कार्यक्षमपणे स्वीकारात आहे.

मात्र, कर्णधापदाचा परिणाम तिच्या खेळण्यावर झालेला दिसून येत नाही.

सचिनच्या नावे, एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम आहेत. आता महिला संघात मितालीने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावां करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

मितालीने, 183 एकदिवसीय सामन्यांत (सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे) एकूण 5,993 धावा करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

महिलांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या चार्ल्सोट एडवर्ड्सचा 5,992 धावांचा विक्रम मोडला आहे.

 

LEAVE A REPLY

*