त्र्यंबकेश्वरमध्ये पावसास सुरुवात

0
त्र्यंबकेश्वर | सकाळी अकरा वाजेपासून त्र्यंबकेश्वरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली होती. आज पावसाच्या आगमनाने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

*