Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

हतनूर धरणातून ११०९० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग : सावधानतेचा इशारा

Share

धुळे –

हतनूर धरणातून ११०९० क्युसेक्स पाणी प्रवाह तापी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे.

त्यामुळे तापी नदी आणि संबंधित नाले काठच्या गावांमधील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे सदर पाणी प्रवाहामध्ये वाढ होऊ शकते म्हणून कोणीही नदीपात्रात किंवा नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आवाहन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!