#HaseenaParkar : VIDEO: ‘हसीना पारकर’चित्रपटाचा ट्रेलर लाँच

0

अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना पारकर’ चित्रपटाचा ट्रेलर श्रद्धाने ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय.

श्रद्धा कपूरच्या दमदार आणि खोल आवाजाने ‘हसीना पारकर’च्या ट्रेलरला सुरुवात होते.

आतापर्यंत सिनेमाचे अनेक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

यात दाऊद इब्राहिम, हसीना पारकर यांची झलक दाखवण्यात आली होती. या ट्रेलरमधून मुख्य भूमिका साकारत असलेल्या श्रद्धाचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय.

LEAVE A REPLY

*