Happy Birthday: सोनाली कुलकर्णी @ 29

0

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 29 वर्षे पूर्ण केली असून तिशीत पदार्पण केले आहे.

18 मे 1988 रोजी जन्मलेली सोनाली मुळची पुण्याची आहे.

गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, होय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भलीमोठी यादी.

मराठीच नव्हे तर ‘ग्रॅण्ड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ या हिंदी सिनेमांमध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

 

LEAVE A REPLY

*