H1B परिणाम : इन्फोसिस देणार 10,000 अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या

0

देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध इन्फोसिस कंपनीने येत्या दोन वर्षात तब्बल दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

अमेरिकेतील एच-1बी व्हिसा नियमांच्या कठोर भूमिकामुळे होणा-या समस्यांवर उपाय म्हणून अमेरिकन कर्मचा-यांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच, या नोक-या देण्यासोबत आर्टिफिशल इंटेलिजेन्स, मशीन लर्निंग, यूजर एक्सपिरियंस, क्लाऊड आणि बिग डेटा यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये सुद्धा इन्फोसिस भाग भांडवल वाढविणार आहे.

 

LEAVE A REPLY

*