पालकमंत्री राम शिंदे यांनी केला जलविहार

0

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे जलयुक्तच्या माध्यमातून उकरी नदीवर 11 किलोमीटरमध्ये  12 बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत. अभियानातील यश पाहून व ठिकठिकाणच्या जलसाठ्यातील पाणी पाहून पालकमंत्री प्रा. शिंदे यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी  मिरजगाव येथील बंधार्‍यात मुक्तपणे जलविहार केला.

LEAVE A REPLY

*