कोपरगाव : 14 ग्रामपंचायतींवर कोल्हेंचे वर्चस्व

0

काळे गटाकडे आठ तर शिवसेना-परजणे यांच्याकडे प्रत्येकी एक तर दोन गावांत अपक्षांची सत्ता

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 14 सरपंच पदासह कोल्हे गटाकडे तर 8 ग्रामपंचायतींवर काळे गटाची सत्ता आली असून शिवसेना व परजणे गटाला प्रत्येकी एक ग्रामपंचायतच मिळाली. तर चासनळी व वेस सोयगाव ग्रामपंचायतीच्या चाव्या अपक्षांच्या हाती आल्या आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून भाजपवर कितीही टिकाटिप्पणी होत असली तरी ग्रामपंचायतीमघ्ये भाजपचे कमळ फुललेले दिसून आले. माजी आ. अशोक काळे यांच्या माहेगाव देशमुख गांवामधून कोल्हे गट भाजपाचा सरपंच विजयी झाल्याने चर्चेचा विषय झाला. तालुक्यामध्ये प्रथमच जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाल्याने चुरस वाढली होती. गेल्या अनेक वर्षापासूनची खिर्डीगणेशची परजणे गटाची सत्ता कोल्हेंनी खेचून आणली.
मात्र सरपंच उमदेवार मिळवण्यात कोल्हे गटाला अपयश आले, तर चासनळी व वेससोयगांव या ठिकाणी अपक्ष सरपंचांनी बाजी मारली. सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये 249 पैकी कोल्हे गटास 131, काळे गटास 100, परजणे 7 आघाडी 7 सेना 4 सदस्य निवडून आले. पैकी खिर्डी गणेश, करंजी बु. बहादराबाद या ठिकाणच्या प्रत्येकी एक सदस्याचे चिठ्ठीने भाग्य उजळले, हे या निवडणुकीचे वैशिष्टय आहे.
सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयच्या सभागृहामध्ये मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळपासूनच ग्रामीण भागातील उत्साही कार्यकर्त्यांनी परिसरामध्ये गर्दी केली होती. तिन फेर्‍यांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली. शिंगणापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी असल्याने मतमोजणीला उशीर झाला.
निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी पूर्ण करण्यासाठी तहसीलदार किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांनी उत्तम नियोजन करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली. निवडणूक निकालाचे वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

पढेगाव सरपंच ः प्रकाश किसन शिंदे (696)
सदस्य राजेंद्र रामभाऊ शिंदे, बबनराव रामचंद्र शिंदे, मंगल दादाभाऊ शिंदे, वाल्मिक बाळू आहेर, अशोक चांगदेव तिपायले, मिराबाई मनोहर वाघ, सतीश मच्छिंद्र पगारे, माया श्रावण गायकवाड, निर्मला अण्णासाहेब शिंदे, हिराबाई विठ्ठल शिंदे, हिराबाई चंद्रकांत शिंदे.

वडगाव सरपंच ः मनीषा सोमनाथ कांगणे
सदस्य भीमराज दादा केदार, संगीता दिलीप सोनवणे, अंजना दौलत सोनवणे, कचरु जगन माळी, कांतीबाई दादासाहेब बारगळ, अनिल दशरथ बारगळ, लक्ष्मी रामदास म्हस्के.

सोनेवाडी सरपंच : गंगाधर बबन खोमणे (1109)
सदस्य जनार्दन यअवंत खरात, मंदा कर्णा कांदळकर, गयाबाई धर्मा जावळे, चिलू सगाजी जावळे, किसन शिवराम जावळे, भास्कर देवराम जावळे, मंगल जीभाऊ धोंगडे, नवनाथ वामन माळी, मीराबाई गीताराम धोंगडे, जिजा भास्कर लांडबले, कर्णा भानुदास जाधव, मीना राधाजी माळी, सुरेखा विजय जगताप.
बक्तरपूर सरपंच ः सर्जेराव मनोहर बोडखे (491)
सदस्य ताईबाई रामदास पवार, शालिनी सुभाष गरुड, सरला दिनेश सानप, जनार्दन शंकर सानप, शिवाजी यादव सानप, राधाबाई धर्मा नागरे, विशाल अशोक सानप.
चांदेकसारे सरपंच ः पूनम सुनील खरात (1564)
सदस्य कावेरी दिलीप होन, विजय केशवराव होन, ज्योती काशिनाथ खरात, पांडूरंग छबु माळी, शोभा अर्जुन ताते, मनीषा विजय माळी, अशोक हरीभाऊ होन, माणिक बन्सी खरात, दिपाली सुधाकर होन, नौशाद युनूस शेख, अजित दौलत होन, रंजना भाऊसाहेेब होन, आप्पासाहेब कारभारी होन.

भोजडे सरपंच ः रतनबाई दत्तात्रय सिनगर (बिनविरोध)
सदस्य किरण जनार्दन आहेर, स्वाती अनिल धट, वाल्मिक शंकर सिनगर, पवन साहेबराव सिनगर, संगीता संतोष सिनगर, अजित साहेबराव सिनगर, कविता दत्तात्रय घनघाव, जिजाबाई रंगनाथ सिनगर, उज्ज्वला विक्रम सिनगर.
कोळपेवाडी सरपंच ः सूर्यभान बबनराव कोळपे (1771)
सदस्य वंदना विलास कोळपे, ज्ञानेश्वर बबन हाळणोर, ज्ञानेश्वर शंकरराव कोळपे, सुभद्राबाई कचरु कोळपे, महेश राजेंद्र कोळपे, राजू नाना कोळपे, शोभा बाबासाहेब थोरात, प्रेमा दयाल पारचे, भोलानाथ नामदेव बेंडकुळेे, अलका पाटीलबा धायगुडे, दिपाली कैलास कोळपे, भामाबाई सयाराम कोळपे, प्रकाश जानकू कोळपे.
रांजणगाव देशमुख सरपंच संदीप दशरथ रणधीर (1513)
सदस्य बाबासाहेब निवृत्ती गोर्डे, राजेश दत्तात्रय देशमुख, उज्ज्वला बाळासाहेब खालकर, साधना सुभाष वर्पे, आशा विठ्ठल काथे, पल्लवी शरद रणधीर, दर्शनी रवींद्र खालकर, सुरेश चंद्रभान खालकर, अनिल भाऊसाहेब ठोंबरे, वनिता बाळासाहेब गोर्डे, सचिन वसंतराव खालकर.
सडे सरपंच ः अजित जानकीराम कोताडे (582)
सदस्य नवनाथ अर्जुन कुसाळकर, सुशीला भागवत बारहाते, सुनील एकनाथ बारहाते, जालिंदर लहानू पवार, रोहिणी भाऊसाहेब देठे, सुस्मिता गंगाधर कोताडे, संगीता भानुदास लोहकणे.
करंजी बुद्रुक सरपंच ः छबृ देवराम आहेर (1115)
सदस्य लक्ष्मीबाई दत्तू आहेर, भाग्यश्री मुकूंद आगवन, सुनीता बाळासाहेब भिंगारे, लताबाई छगन आहेर, रवींद्र शिवाजी आगवण, लता अनिल डोखे, शिवाजी गजानन करंजकर, निर्मला सोमनाथ फाफाळे, संजय सुखदेव डोखे, संजय कारभारी आगवण, सायबुबी नसिर इनामदार.
वेस सोयगाव सरपंच ः माणिक दशरथ दिघे (657) अपक्ष
सदस्य रामदास सखाराम भडांगे, रंजना अशोक आरणे, मीना अरुण कोल्हे, सुभाष रमेश खंडीझोड, चंद्रकला दिलीप जुंधारे, हसीनाबी नासीर इनामदार, गोरक्षनाथ शंकर माळी, नसीर दगुभाई इनामदार, सविता योगेश गोसावी.
मोर्विस सरपंच ः एकनाथ चंद्रभान माळी (420)
सदस्य मनीषा मच्छिंद्र कोकाटे, योगेश सखाराम पारखे, लक्ष्मीबाई हरिश्चंद्र बर्डे, भगवान निवृत्ती जाधव, ललिता बाबासाहेब बर्डे, गंगा दगडू वाघ, हिराबाई अनिल साबळे.
खिर्डीगणेश सरपंच ः सरला सोपान चांदर (830)
सदस्य रमेश गणपत भास्कर, ललिता संजय लोखंडे, चंद्रकांत बाबुराव चांदर, प्रभावती प्रदीप नवले, प्रमिला बाबासाहेब चांदर, सुजाता गोरक्षनाथ वराडे, नंदकुमार सखाराम बागुल, शशिकांत सुरेश माळी, सुनीता बाबासाहेब चांदर.
हांडेवाडी सरपंच : शालन गोरक्षनाथ गोधडे (210)
सदस्य नवनाथ तुकाराम चव्हाण, वैशाली बंडू चव्हाण, सतीश चांगदेव कोकाटे, ज्योती बाळासाहेब शिंदे, नाना रामभाऊ सोनवणे, सुनीता विजय आहेर, कल्पना प्रभाकर भारती.
शिंगणापूर सरपंच सुनीता भीमराव संवत्सरकर (2499)
सदस्य विजय रामचंद्र हाडके, वनिता रंगनाथ ढमाले, सुनील बाळकृष्ण शिंदे, सरला चंद्रशेखर गोसावी, आयुब गुलाब पठाण, वसंत भिमाजी थोरात, आशाबाई सुखदेव सोनवणे, दिनकर सूर्यभान गिते, पुनम संजय तुळसकर, अरुणा रविंद्र लगड, समाधान सुधाकर कुर्‍हे, अश्विनी प्रमोद संवत्सरकर, सुनिल रामभाऊ आढाव, शेखर सुरेश कुर्‍हे, राजश्री विजय काळे, बेबीनंदा भाऊसाहेब संवत्सरकर, उज्वला दिगंबर कुर्‍हे.
बहादरपूर सरपंच ः सुनीता कैलास रहाणे (924)
सदस्य परिगाबाई नानासाहेब रहाणे, कविता विनायक रहाणे, खंडू भागुजी रहाणे, वामन रावसाहेब राहाणे, मनिषा रेवननाथ खकाळे, विजय सोन्याबापू रहाणे, जयश्री बाळासाहेब पाडेकर, अनिता रामनाथ जोर्वेकर.
डाऊच खुर्द सरपंच ः संजय भागवत गुरसळ (467)
सदस्य स्वाती गजानन रणधीर, अनुसया मनाजी होन, सलिम कादर शेख, प्रमिला चंद्रकांत गुरसळ, दिगंबर प्रभाकर पवार, मनुबाई साहेबराव पवार, सूर्यभान भागवत जाधव, शंकर यमाजी गुरसळ, वंदना गंगाधर पिठे.
देर्डे कोर्‍हाळे सरपंच ः योगिराज भाऊसाहेब देशमुख (802)
सदस्य संजय धर्माजी विघे, कार्तिकी माधव डुबे, मनीषा अनिल डुबे, सतीश रावसाहेब दिघे, सुनीता ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णा भागवत शिलेदार, रवींद्र उत्तम माळी, पुष्पा सुभाष काळे, लता विलास डुबे.
बहादराबाद सरपंच ः विकास जयराम पाचोरे (394)
सदस्य शिवनाथ चंद्रभान आरोटे, सिंधुबाई किसन पाचोरे, पोपट पाटीलबा पाचोरे, संगिता अण्णासाहेब पाचोरे, गोवर्धन बन्सी पाचोरे, शीलाबाई अशोक पाचोरे, लीलावती सोपान पाचोरे.
धारणगाव सरपंच ः नानासाहेब शशिकांत चौधरी (784)
सदस्य जगन्नाथ चांगदेव नन्नवरे, मंगल हरी पवार, योगिता श्रीकांत वहाडणे, विलास रामभाऊ मोरे, बाळासाहेब पोपट चौधरी, अश्विनी बाबासाहेब वाघ, गोरख मोहन चौधरी, सिंधुबाई बाळासाहेब रणशूर, सीमा राजेंद्र जाधव, प्रशांत पुंजाबा रणशूर, नर्मदाबाई श्रीपत डांगे.
तळेगांव मळे सरपंच ः सचिन गोरख क्षीरसागर (440)
सदस्य आशा रघुनाथ टुपके, रेणुका भानुदास वाघचौरे, सुनीता अनिल वाघचौरे, अशोक सीताराम बर्डे, अर्चना मधुकर टुपके, मंजाहरी हनुमंता वैद्य, बाबासाहेब मच्छिंद्र डुकरे, मथुरा एकनाथ मिसाळ, रामदास दादा टुपके.
डाऊच बुद्रुक सरपंच ः पुष्पा गणपत माळी (441)
सदस्य अंकुश भीमराव गायकवाड, निर्मला बापू बढे, कैलास श्रीहरी पवार, आशाताई अनिल दहे, शोभाताई मच्छिंद्र माळी, दत्तात्रय किसनराव दहे, सुनीता केशव ढमाले.

माहेगाव देशमुख सरपंच ः बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे (1231)
सदस्य मच्छिंद्र मारुती जाधव, प्रमिला दत्तात्रय काळे, बाळासाहेब विश्वनाथ पानगव्हाणे, रुपाली शशिकांत पानगव्हाणे, कमल संभाजी काळे, भीमराज रघुनाथ रोकडे, बेबी अरुण गोंधळे, वैशाली भागवत पानगव्हाणे, भाऊसाहेब उत्तम लांडगे, लहानुबाई मच्छिंद्र गावित्रे, विकास दत्तात्रय रणसिंग.
शहापूर सरपंच ः दीपक भास्कर खंडीझोड (405)
सदस्य योगेश कारभारी खंडीझोड, सुप्रिया प्रभाकर घारे, जनार्दन बापू पाचोरे, रंजना शिवाजी सदाफळ, हरीभाऊ नानासाहेब घारे, पुष्पा नवनाथ घारे, सुमन अशोक डांगे.
खोपडी सरपंच ः संभाजी आबासाहेब नवले (417)
सदस्य चांगदेव रेवबा नवले, शहाबाई बाबासाहेब जाधव, रमेश तुकाराम नवले, सुनीता संतोष ठुबे, शिवाजी बबन वारकर, मंदाबाई उत्तम पवार, विमल त्र्यंबक जाधव.
चासनळी सरपंच ः नीळकंठ दिनकर चांदगुडे (796)
सदस्य कृष्णा सूर्यभान दळे, दीप्ती चंद्रकांत गाडे, सविता विष्णू चांदगुडे, ज्योती सुखदेव माळी, सुनील रमेश सुरभैय्या, भागीनाथ नरहरी धेनक, आशा बाळासाहेब ठाकरे, जयश्री देविदास गाडे, दीपाली संतोष कदम, बाळासाहेब रामनाथ भारती, मनोज तुकाराम गाडे.
सोनेवाडी सरपंच : गंगाधर बबन खोमणे (1109)
सदस्य जनार्दन यअवंत खरात, मंदा कर्णा कांदळकर, गयाबाई धर्मा जावळे, चिलू सगाजी जावळे, किसन शिवराम जावळे, भास्कर देवराम जावळे, मंगल जीभाऊ धोंगडे, नवनाथ वामन माळी, मीराबाई गीताराम धोंगडे, जिजा भास्कर लांडबले, कर्णा भानुदास जाधव, मीना राधाजी माळी, सुरेखा विजय जगताप.
बक्तरपूर सरपंच ः सर्जेराव मनोहर बोडखे (491)
सदस्य ताईबाई रामदास पवार, शालिनी सुभाष गरुड, सरला दिनेश सानप, जनार्दन शंकर सानप, शिवाजी यादव सानप, राधाबाई धर्मा नागरे, विशाल अशोक सानप.

 

LEAVE A REPLY

*