आता नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य

0

नवी दिल्ली, ता. १६ : केंद्र सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार आता बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी, तसेच ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे.

या नव्या निर्णयानुसार बँक खातेधारकांना ३१ डिसेंबर १७ पर्यंत त्यांचे आधार कार्ड क्रमांक बँकेत जमा करण्यास सांगितले आहे. जे खातेधारक असे करणार नाही त्यांचे खाते त्यानंतर अवैध समजले जाईल.

LEAVE A REPLY

*