गोविंदाच्या ‘रंगीला ‘राजा’ सिनेमाकडे फिरवली प्रेक्षकांनी पाठ

0
मुंबई : ९० च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता गोविंदाचे करिअर सध्या गटांगळ्या खाताना दिसतेय. होय, त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटत आहेत. गोविंदाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. पण त्याचे अलीकडचे चित्रपट मात्र चाहत्यांना जराही भावलेले नाहीत.
नुकताच गोविंदाचा ‘रंगीला राजा’ नामक चित्रपटप्रदर्शित झाला. पण या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. इतकेच नाही तर रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षक नसल्याने ‘रंगीला राजा’ अनेक ठिकाणचे शो रद्द करावे लागलेत.

 

 

LEAVE A REPLY

*